कंपने, स्पंदने, लहरी आणि चहाचे आयुर्वेदिक विवेचन
"बघा बघा, चिनी, जपानी आणि अमेरिकेच्या लोकांना शाकाहारी भारतीय संस्कृतीचे महत्त्व आता कळू लागले आहे."
सर्वकाही एकाच ठिकाणी... इथे! "कचरा कोंडाळ्यातच टाकावा" या जगप्रसिद्ध उक्तीला अनुसरून मी माझे समग्र लेखन (?) एका ठिकाणी 'टाकण्याचा' निर्णय घेतला. त्याचाच परिणाम म्हणजे समग्र-मी.
"बघा बघा, चिनी, जपानी आणि अमेरिकेच्या लोकांना शाकाहारी भारतीय संस्कृतीचे महत्त्व आता कळू लागले आहे."
करोनाविषयी स्वघोषित आयुर्वेदाचार्याशी झालेला काल्पनिक संवाद ....
१. | |
२. | |
३. | |
४. | |
५. - शशांक जोशी |
This article was first published on www.manogat.com and can be seen here
Get the PDF file of this article.
प्रेयसीच्या आईच्या कडक पहाऱ्यात लपूनछपून प्रेम करणाऱ्या प्रियकराचे मनोगत.
इशारे
खुणांखुणांनी करू इशारे नकोच बोलू
तिला कळवतील लोक सारे नकोच बोलू
जसा निघे सर्प उंदराला गिळावयाला
कशास आली बया इथे ही मरावयाला
कितीक पाण्यात पाहणारे नकोच बोलू
किती खडे जागते पहारे नकोच बोलू
कधी नव्हे तो निवांत एकांत लाभताना
सखे मनीचे तुझ्यासवे गूज बोलताना
चहूकडे कान ऐकणारे नकोच बोलू
चुगलखोर हे छचोर सारे नकोच बोलू
कधी वाटते कुठे नसावा तिचा सुगावा
तुझ्या नि माझ्या भेटीचा तो सुयोग यावा
नको नको रिस्क घ्यावयाला! नकोच बोलू
खुणांखुणांनी करू इशारे नकोच बोलू